पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावच्या ग्रामस्थांचे नीरा-उजनी कालव्यातील पाणी मिळण्यासाठी स्मशानभुमीत बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. कॅनॉलद्वारे पाणी जनावरांसाठी, शेतीसाठी तसेच पाझर तलावासाठी पुरवठा करा, अन्यथा पाणी मिळेपर्यत उपोषण सोडणार नाही अशा ईशारा ग्रामस्थांनी बोलताना दिला.पाटबंधारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या नियोजनाअभावी रांझणी परिसरात पाणी मिळत नाही असा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला.
विद्युत मोटर तसेच सायपान यापासून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहेत. कोणत्या कँनाल फाट्याला किती पाणी दिले,त्या विभागातील पाण्यासाठी अर्ज किती होते?याचे नियोजन नसल्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषणाची भूमिका घेतली आहे. या आक्रमक भूमिकेकडे लोकप्रतिनिधी तसेच पाटबंधारे अधिकारी किती तत्परतेने लक्ष देणार हे बघणे महत्त्वाचे आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments