राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी मोहण जाधव समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार


प्रतिनिधी यवतमाळ
"राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या" यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ता मोहण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवंत सेवक,किसनराव राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहनभाऊ चव्हाण यांनी मुंबई येथील संघटनेच्या कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन त्यांचेकडे यवतमाळ जिल्हयाचा कार्यभार सोपविला.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________
मोह जाधव हे गेल्या पंचविस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रामुख्याने शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. सामाजिक दायित्व जोपासून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहावे असा सल्ला देत राष्ट्रीय अध्यक्ष,भगवंत सेवक किसनराव राठोड, प्रदेश ध्यक्ष,डॉ.मोहनभाऊ चव्हाण यांनी मोहण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
 बंजारा समाज हा आजही मोठया प्रमाणात तांडयावर राहत असून हलाखीचे जीवन जगत आहे. त्यांना सामाजिक, आर्थीक, शैक्षणिक न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मोहण जाधव यांनी दिली. याप्रसंगी प्रा.वसंत राठोड पुसद (तिवसाळा) संघटक महाराष्ट्र राबंप. बंजारा भजनी मंडळ, सेवक सुनील पवार, सेवक किशोर पवार ह्या प्रसंगी उपस्थित होते.
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments