दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला आज सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाला.
गणेशाची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११.१० मिनिटांनी होणार आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी श्रीं ची मूर्ती मुख्य मंदिरातून वाजतगाजत मिरवणुकीने प्रतिवर्षी उत्सव मंडपात नेण्यात येते. प्रथेप्रमाणे आज सकाळी साडेआठ वाजता मंदिरामध्ये गणपतीची आरती करण्यात आली आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला.

फुलांनी सजवलेल्या शेषात्मज गणेश रथावर श्रीं ना विराजमान करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी गायकवाड आणि देवळणकर बंधू यांचे सनई-नगारा पथक, पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात, दरबार आणि मयूर बँड यांची पथके आणि गंधाक्ष ढोल- लेझीम पथक असा लवाजमा आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, तसेच माणिकदादा चव्हाण, हेमंत रासने, सुनिल रासने, महेश सूर्यवंशी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविक, मंडळे यांच्याकडून फुले वाहून, पुष्पहार अर्पण करून उत्साहाने श्रीं चे स्वागत करण्यात येत आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments