हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक समजला जाणारा गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणारा पंढरपूर शहरातील जुन्या कोर्टाजवळील भोसले(परीट)घराण्यातील श्री गरपीर बाबा यांचा मोहरम सोहळा उत्साहात पार पडला.यात पंढरपूर शहरातील असंख्य हिंदू-मुस्लिम भाविकांनी सहभाग घेतला.
या काळात सोमवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी खतलरात्री ८ वा.श्री गारपीर बाबांच्या सवारीची महापुजा झाली.त्यावेळी अनेक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.त्यानतंर रात्री ११वा.आविला खेळ व पंजा भेट सुरु झाले त्या वेळेस जुनी पेठ गणेशोत्सव मंडळाकडून व नवचैतन्य गणेशोत्सव मंडळाकडून अतिशय उत्साहात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
दुसय्रा दिवशी दि.१०-सप्टें. रोजी रात्री ८वा. मोहरम विसर्जन करण्यात आले.या सोहळ्यात गारपीर बाबांच्या सर्व भक्तांनी सहभाग घेतला होता.हा सोहळा अतिशय उत्साहात, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला,या सोहळ्यासाठी मुंबई,हैद्राबाद,सोलापूरसह राज्याच्या विविध भागातून भाविक आले होते असे संजय महादेव भोसले यांनी सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments