पुणे दि. 4: भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला आवश्यक असणारी लोहगाव विमानतळालगतची जागा खासगी व्यक्तींकडून संपादित करण्याबाबतची प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.
विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक जागा संपादनाबाबत आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते म्हणाले, प्राधिकरणाला लागणाऱ्या जागेबाबत महानगरपालिका स्तरावर घेणारे निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ घ्यावेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
जागा शासनास हस्तांतरित करण्यास इच्छुक असणाऱ्या जागा मालकाचे संमतीपत्र करून घेऊन या जागेचा प्रचलित दरानुसार मोबदला लवकरात लवकर संबंधितांना देण्यात यावा. महानगरपालिका स्तरावर होणारे निर्णय तात्काळ घ्यावे. तसेच अन्य निर्णय बाबतचा प्रस्ताव राज्य शासनासकडून येणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करावी.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, विमानतळ प्राधिकारणाचे अधिकारी उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments