पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने रविवार दि.22 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन शिवाजीभाऊ पाटील, रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील, सरपंच दिनकर कदम, नारायण गायकवाड, नागनाथ माळी, विनायक निंबाळकर, रोपळे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन भोसले, मुख्याध्यापक बी. यु. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मिरवणुकीत डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचा जयघोष तर करण्यात आलाच परंतु वारकरी, टिपरी, झांज पथक, लाठीकाटी व मनोय्रांचे सादरीकरण करण्यात आले.या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षक पानसांडे यांनी बनविलेल्या हत्तीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. तर या हत्तीच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे. शिवाजी चौक येथे कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पूजन संचालक सरपंच दिनकर कदम, नारायण गायकवाड, बाळासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तर भोसले चौक येथे विठ्ठलचे माजी संचालक विलास भोसले यांनी प्रतिमा पुन्हा केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बी. यु.पाटील व पर्यवेक्षक सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments