दर वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशोत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला गेला.
आज दि. 12 सप्टेंबर 2019 रोजी अनंत चतुर्थी ची पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयातील ‘‘श्री’’ ची उत्तर पुजा पंढरपूर लाईव्हचे उपसंपादक विजयकुमार माणिकराव गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
‘‘10 दिवसांची तुझी यथाशक्ती घडलेली सेवा गोड मानुन घे, संपुर्ण महाराष्ट्रातील पर्जन्यमान समान असु दे! नैसर्गिक आपत्तीपासुन रक्षण कर! महाराष्ट्रातील बळीराजाला दुष्काळी परिस्थितीतुन सावरण्याचं बळ दे! सर्वांना सुख-शांती-समृध्दी व उत्तम अरोग्य लाभु दे!’’ अशी प्रार्थना यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे व उपसंपादक विजयकुमार गायकवाड यांनी विघ्नहर्त्या श्रीगणेशाकडे प्रार्थना केली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments