पंढरपूर (प्रतिनिधी):- काल दि. 26 सप्टेंबर रोजी चंद्रभागेच्या तीरावरील महाद्वार घाटावर स्नान करत असताना श्रावण हरसुळे (वय 32), रा. धर्मापुरी, ता.जि.परभणी हे भाविक पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहेत. या भाविकाचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे हरसुळे यांचे नातेवाईक चिंतेत आहेत.
दरम्यान चिंताग्रस्त नातेवाईकांनी आज आमदार भारत भालके यांची भेट घेवुन हरसुळे यांचा शोध घेण्यास टाळाटाळ झाल्याचे सांगितले. आमदार भारत भालके यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क साधुन याबाबतीत चौकशी केली असता, ‘उद्या शोधकार्य हाती घेण्याचे आश्वासन प्रांताधिकारी ढोले यांनी दिले आहे. अशी माहिती सदर भाविकाच्या नातेवाईकांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
संबंधीत वाहुन गेलेल्या भाविकाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास
8830503846, 8668740301 , 8669281860, 9860035768 या मोबाईलवर संपर्क साधावा अशी विनंती या भाविकाच्या नातेवाईकांनी केली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments