लायन्स व लायनेस क्लब पंढरपूर तर्फे भक्ती "इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग" येथे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त ला/लाय.डॉ ऋजुता गोळवलकर-उत्पात यानी नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थिनीना प्रबोधित केले
आत्महत्या हे आजच्या काळातील सामाजिक संकट आहे,आत्महत्यांचे प्रमाण,आत्महत्या होण्यापाठीमागील कारणे,हे संकट रोखण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले.
या व्याख्यानासाठी परिचारिका निवडण्याचे कारण म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागात सुद्धा बऱ्याचदा डॉक्टरां अगोदर परिचारिकाना भेटले जाते त्यांचा समाजाशी, पेशंटशी जास्तीत जास्त संपर्क असतो त्यांच्या द्वारे हे प्रबोधन जास्त प्रमाणात आणि परिणामकारक होवू शकेल म्हणून हा वर्ग निवडला.
कार्यक्रमामधे सर्वानी हातामधे पेटती मेणबत्ती घेवून आत्महत्या रोखुया मिळून सारे प्रयत्न करूया ही प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमासाठी रिजन को-ऑर्डिनेटर लाय.ज्योती कटेकर,लायन अध्यक्षा डॉ. सुजाता गुंडेवार,सेक्रेटरी ला/लाय.ललिता कोळवले जाधव,खजिनदार ला/लाय.डॉ. संध्या गावड़े,ला.रा.पां.कटेकर,ला/लाय. लता गुंडेवार, सुरेखा अजळकर उपस्थित होते.
प्रास्ताविक ला.रा.पां.कटेकर यानी केले,सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले यानी केले तर आभार ला.डॉ. संध्या गावड़े यानी मानले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments