पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार माजी आमदार सुधाकरपंत परिचारकच असतील असे भाजपाकडून जाहीर करण्यात आले असल्याचे समजते. भाजपाने तिकीट नाकारल्यास आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सुधाकरपंत परिचारक यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाने सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असल्याचे खात्रीलायक वृत्त येत आहे.
भाजपाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविणारे आमदार भारत भालके आता कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार की अपक्ष म्हणून लढणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत च आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments