ऊँ गँ गणपतये नमः , ऊँ नमः शिवाय
संपुर्ण महाराष्ट्रात मंगलमूर्ती गणेशाचा सण साजरा होतोय,मंगलमूर्ती श्री गणेश घरोघरी आले,दर दिवशी आरती,प्रसाद,भजन एक मेकास भेटणे असे प्रेत्येक घरोघरी आनंदोत्सव सुरु झाले,विघ्नहर्ता गणेश आले,श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता,मंगलमूर्ती,संकटाचा नाश करणारे,रिद्धी सिद्धी देणारे,सर्वांचे दुःख निवारण करणारे होय,आपल्या घरात माता पिता शिव शक्ती चे स्वरूपच आहेत व त्यांचा पुत्र खरोखरच मंगलमूर्ती गणेशाचे स्वरूपच आहे,प्रत्येक मुलाने मंगलमूर्ती गणेश बनावे,विघ्नांचा नाश करावा व विघ्ने निर्माण करू नयेत,सर्वांना सुख प्रेम आनंद द्यावा,सर्वांना प्रेमाचा प्रसाद वाटावा,द्वेष,निंदा, छळ-कपट,घात-पात सोडून द्यावे म्हणजे आपण मंगलमूर्ती आपोआपच व्हाल,एकमेकांच्या उपयोगी पडणे एकमेकांना सुख-दुःखात साथ देणे म्हणजेच खरोखर मंगलमूर्ती होय........................... क्रमशः
:- गौतम क्षत्रिय
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments