पंढरपूर दि.11: भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले मुख्य निवडणुक निरिक्षक विरेंद्रसिंग बंकावत यांनी प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे स्थापन करण्यात आलेल्या समन्वय व सनियंत्रण कक्षाला भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वनिल रावडे उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकी कालावधीत प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे उमेदवारांच्या आणि नागरीकांच्या सुविधेसाठी अनेक कक्ष सुरु करण्यात आले आहेत. निवडणूक निरिक्षक बंकावत यांनी येथील तक्रार निवारण कक्ष, उमेदवारांना द्यावयाच्या विविध परवानग्या देणारा कक्ष, आचार संहिता कक्ष, संगणिकीय व तांत्रिक मदत कक्ष, खर्च नियंत्रण कक्ष आदींना भेट दिली. प्रत्येक कक्षाचे कामकाज आणि आलेल्या तक्रारी व तक्रारीचे निराकरण याची माहिती जाणून घेतली व आवश्यक सुचना दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी सर्व कक्षाच्या कामकाजाबाबतची माहिती निवडणूक निरिक्षकांना दिली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
इव्हिएम व व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची व्दितीय सरळमिसळीकरण प्रक्रिया
पंढरपूर विधानसभा संघासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीनचे व्दितीय सरळमिसळीकरण (Randomization) प्रक्रिया प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे निवडणूक निरिक्षक बंकावत यांच्या समोर करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी उपस्थित उमेदवारांना व प्रतिनिधींना सदरील प्रक्रीया ऑनालाईनव्दारे कशा पध्दतीने करण्यात येते त्याबाबत माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार उपस्थित होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे, डॉ.वैशाली वाघमारे , निवडणूक नायब तहसिलदार सुरेश तिटकारे उपस्थित होते
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments