Pandharpur Live
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31/10/2019 रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्याचे आयोजन केले आहे .
यानिमित्त दिनांक 31/10/19 रोजी सकाळी 6:30 वाजता 'रन फॉर युनिटी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
पंढरपूर शहरातून निघणाऱ्या 'रन फॉर युनिटी' चा मार्ग पुढीलप्रमाणे असेल, सुरुवात शहर पोलीस स्टेशन – इंदिरा गांधी चौक -अर्बन बँक- भादुले चौक – नाथ चौक – चौफाळा- शिवाजी चौक – सावरकर चौक – व शेवटी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन असा आहे.
तरी पंढरपूरमधील सर्व नागरिकांनी, खेळाडुंनी व विविध क्षेत्रातील मान्यायवरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments