Pandharpur Live : पंढरपूर येथील नेहतराव कुटुंबीयाने आज परिचारक यांचे घरी जाऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील भाजप शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार श्री.सुधाकरपंत परिचारक यांना पाठिंबा जाहीर करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक संतोष नेहतराव, गणेश अधटराव, नगरसेवक विक्रम शिरसट, माजी नगरसेवक अनिल ज्योतीराम अभंगराव, सतीश नेहतराव, मारुती संगीतराव, कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, विश्राम कोताळकर, माजी नगरसेवक बाळासाहेब नेहतराव, नगरसेवक सुरेश नेहतराव आदींसह बहुसंख्य कोळी समाजबांधव उपस्थित होते.
संतोष नेहतराव मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भालके गटाकडे गेले होते. 2016 ची पंढरपूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी भालके यांचे कडून लढविली होती. त्यांचे बंधू भालके गटाचे विद्यमान नगरसेवक आहेत. परिचारक गटाने त्यांच्या मातोश्री सौ.सुमनताई नेहतराव यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले होते. कोळी समाजामध्ये नेहतराव कुटुंबीयांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. 2009 नंतर च्या घडामोडी मध्ये संतोष नेहतराव हे परिचारक गटापासून बाजूला गेले होते.
आता पुन्हा ते परिचारक यांच्या विजयासाठी सरसावले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये परिचारक यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. नेहतराव यांच्या प्रवेशाने पंढरपूर शहरांमध्ये परिचारक यांचे पारडे जड झाल्याचे दिसून येत असून, पंढरपूर शहरातून मोठे मताधिक्य मिळणार हे जवळपास उघड झाले आहे. समस्त कोळी समाजाने पाठिंबा दिल्याने पंढरपूर मध्ये परिचारक गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments