पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्षं अभियांत्रिकी मध्ये पालक मेळावा
पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हे मनाशी ठरवलं पाहिजे. मला माझ्या आयुष्यात काय तरी बनायच आहे असे स्वप्न विद्यार्थ्यांनी उराशी बाळगले पाहिजे. प्रथम वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना नियमित अभ्यास करा पण याच बरोबर दुस-या व तिस-या वर्षात प्रचंड मेहनत घेतली तर तुम्ही महाविद्यालयाचे शिक्षण पुर्ण होताच यशस्वी व्हाल. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध स्पर्धा आयोजित करीत असते, या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी होणं खुप महत्वाचे असते. अशा स्पर्धा मधुनच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. ध्येय ठेऊन तुम्ही जर अभ्यास केला तर आयुष्यात नक्कीच यशस्वी होणार यात शंका नाही. माजी विद्यार्थ्यांच्या कडून आवश्यक अशी माहिती घ्या. शिक्षक तर विद्यार्थी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात पण पालकांनीही आपल्या पाल्यासाठी वेळ दिला पाहिजे. अलीकडच्या काळात अभियांत्रिकी चे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षण घेण्याचा कल वाढला असुन पालक व विद्यार्थी या दोघांनी एकञ येऊन सशक्त पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करू असे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
या पालक मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, पालक प्रतिनिधी परमेश्वर भानवसे व वैभव शेटे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पालक प्रतिनिधी यांचा महाविद्यालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम बोलताना म्हणाले, महाविद्यालयात विद्यापीठाच्या नियमानुसार सर्व परिक्षा घेतल्या जाता. महाविद्यालय विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असते पण पालकांनी ही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःकडे असलेल्या मोबाईल चा उपयोग व्हटसप व इतरञ वाया घालविण्यापेक्षा स्मार्ट फोन चा उपयोग अभ्यासासाठी घेतला तर खुप तुमचा फायदा होईल असे मत प्रा. अनिल निकम यांनी प्रास्ताविक करताना व्यक्त केले.
या पालक मेळाव्यात अनेक पालक प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित पालकांचा पाहुणचार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागातील अमोल लोखंडे सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. संपत देशमुख यांनी मानले.

(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments