आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा मित्र पक्ष रयत क्रांती चे उमेदवार माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी भरला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कल्याणराव काळे, भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर आदी उपस्थित होते.
टिळक स्मारक मैदानात परिचारक यांचा भव्य कार्यकर्ता विजयी संकल्प मेळावाही संपन्न झाला. या मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments