पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात विद्यार्थ्याना शैक्षणिक योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अलीकडच्या काळात काळात खूप महत्वाचे असल्याने हे आधार कार्ड नोंदणी व अद्यतन करण्यासाठी विद्यार्थ्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आधार नोंदणी व अद्यतन मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
भारतीय डाक विभाग अधिक्षक डाकघर यांच्या वतीने महाविद्यालयात आजोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन अॅकॅडमीक डीन डॉ. रविंद्र व्यवहारे, मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह विष्णू कांदे, पंढरपूर पोस्ट ऑफिस चे सोमनाथ कोरके, प्रा. सोमनाथ ठिंगळे, प्रा. रणजितसिंह परिहार, पोस्ट मास्तर महेश कुलकर्णी, अमोल वाघमारे, रोहित खिलारे, ढोपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह विष्णू कांदे यांचे डॉ. रविंद्र व्यवहारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह विष्णू कांदे यांनी पोस्ट ऑफिस कडून नागरिकांना देण्यात येणा-या सुविधा याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, ईबीसी व अन्य शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी बॅक म खाते नंबर ला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. अनेक वेळा आधार कार्डला खाते नंबर लिंक न केल्यामुळे शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यापासून विद्यार्थी वंचित राहू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक योजने पासुन वंचित राहू नये म्हणून महाविद्यालयाच्या वतीने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आधार नोंदणी व अद्यतन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच महाविद्यालयातील कर्मचार्यांनी या मेळाव्याच्या लाभ घेतला. हा कार्यक्रम हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, ईबीसी व अन्य शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी बॅक म खाते नंबर ला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. अनेक वेळा आधार कार्डला खाते नंबर लिंक न केल्यामुळे शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यापासून विद्यार्थी वंचित राहू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक योजने पासुन वंचित राहू नये म्हणून महाविद्यालयाच्या वतीने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आधार नोंदणी व अद्यतन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच महाविद्यालयातील कर्मचार्यांनी या मेळाव्याच्या लाभ घेतला. हा कार्यक्रम हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments