Pandharpur Live पंढरपूर दि.20: पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होणार्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान साहित्यासह निवडणूक कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 33 हजार 579 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 73 हजार 909 पुरुष व 1 लाख 59 हजार 667 स्त्री मतदार तर इतर 3 मतदार आपल्या मतदाराचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात एकूण 328 मतदान केंद्रे असुन, या मतदाना प्रक्रीयेसाठी केंद्रावर 1444 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांना वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येवून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी दिली.

मतदासंघात मतदान यंत्रे व बॅलेट युनिट 656, ईव्हिएम कंट्रोल युनिट 328 व व्हिव्हिपॅट युनिट 328 असे बुथ निहाय मतदान साहित्यासह मतदान अधिकारी व कर्मचार्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तसेच मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात इाली आहे. मतदान केंद्रावर साहित्य पोचवण्यासाठी परिवहन महामंडाळाच्या 48 बसेस तर 5 खाजगी वाहनांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909

0 Comments