डोणज खुला गट खो - खो स्पर्धेत वेळापूर, मंद्रूप , डोणज व सोलापूर संघास विजेतेपद

दि . २९.१०.२०१९ रोजी महासिद्ध विद्यामंदिर डोणज  येथे पार पडलेल्या भव्य खुला गट खो- खो स्पर्धेत प्रथम क्रमांक - ए .एन वेळापूर ,  व्दितीय क्रमांक - दिनबंधू मंद्रूप व  तृतीय क्रमांक -ए.एम स्पोर्ट्स, डोणज तर चर्तुर्थ क्रमांक -किरण स्पोर्ट्स, सोलापूर संघाने पटकविले. तर फायनल सामना हा वेळापूर विरुद्ध मंद्रूप असा झाला त्यामध्ये वेळापूरचा खेळाडू रामजी व राहुल सावंत यांनी उकृष्ठ संरक्षण केले तर मंद्रूप संघाकडून अजर शेख व सरताज शेख यांनी चांगला आक्रमणाचा खेळ केला.तसेच सेमीफायनल सामन्यामध्ये ए एम स्पोर्ट्स डोणज संघाकडून सिद्धाराम स्वामी व अमोल केदार यांनी उकृष्ठ संरक्षण केले. या सर्व विजेता संघाचे व खेळाडूंचे ए एम स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू व मार्गदर्शक - सुनिल पुजारी ,विठ्ठल बगले  सर ,  रमेश केदार, श्रीमंत केदार, अशोक कोळी (गुरुजी ) आणि  संयोजक - अनिल लिगाडे , देविदास कोळी , राहुल भोसले, अप्पू बाळगे, प्रमोद आनंदपुरे यांचेसह  डोणज ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments