पंढरपूर–गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची ८८ वी जयंती व तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
प्रारंभी मिसाईल मॅन डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन अहमदाबाद (गुजरात) येथील टेक्सन ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मितेश दधानिया यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, ‘मिसाईल मॅन डॉ. कलाम यांची शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नव्हती, त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी वृत्तपत्रे विकण्याचा व्यवसाय करावा लागला. त्यामुळे शासनाने त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणूनही घोषित केला आहे. त्यांच्या शिक्षणातून आणि कार्यातून परिश्रम करण्याचा वसा घेतला असून स्वेरीमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये डॉ. कलाम यांच्या कार्याची पद्धती उतरली आहे. येथील विद्यार्थी डॉ. कलाम यांचा आदर्श घेत शिक्षण घेत आहेत.’ असे सांगून डॉ. कलांमांच्या जीवनावर आणि त्यांच्या पारदर्शी कार्यावर प्रकाश टाकला. कंपनीचे संचालक डॉ. दधानिया म्हणाले की, ‘प्लेसमेंटच्या निमित्ताने स्वेरीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा योग आला असून असे महाविद्यालय आणि असे सुसंस्कारित विद्यार्थी खूप कमी ठिकाणी पहायला मिळतात.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, उर्जा खूप ठासून भरली असून सायंकाळपर्यंत ती उर्जा टिकून राहते हे विशेष. स्वेरी परिवारामध्ये विश्वासनियता, निर्णय क्षमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे कंपनीच्या विश्वात पंढरपुरच्या ‘स्वेरी’ शिक्षण संस्थेचे नाव आवर्जून घेतले जाते. कंपनीसाठी असेच विद्यार्थी आवश्यक असल्याचे सांगून इंग्रजी संभाषणाचे महत्व जपल्यामुळे विद्यार्थी स्पर्धेच्या युगातील नवनवी आव्हाने समर्थपणे पेलू शकतात.’ असेही डॉ. दधानिया यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, संशोधन अधिष्ठाता डॉ. श्रीदेवी, डॉ. भुवनेश्वरी, डॉ. व्ही.एस. क्षीरसागर, ग्रंथपाल प्रा. एस.एम. बागल, प्रा. दिग्विजय रोंगे, प्रा. यशपाल खेडकर, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, उर्जा खूप ठासून भरली असून सायंकाळपर्यंत ती उर्जा टिकून राहते हे विशेष. स्वेरी परिवारामध्ये विश्वासनियता, निर्णय क्षमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे कंपनीच्या विश्वात पंढरपुरच्या ‘स्वेरी’ शिक्षण संस्थेचे नाव आवर्जून घेतले जाते. कंपनीसाठी असेच विद्यार्थी आवश्यक असल्याचे सांगून इंग्रजी संभाषणाचे महत्व जपल्यामुळे विद्यार्थी स्पर्धेच्या युगातील नवनवी आव्हाने समर्थपणे पेलू शकतात.’ असेही डॉ. दधानिया यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, संशोधन अधिष्ठाता डॉ. श्रीदेवी, डॉ. भुवनेश्वरी, डॉ. व्ही.एस. क्षीरसागर, ग्रंथपाल प्रा. एस.एम. बागल, प्रा. दिग्विजय रोंगे, प्रा. यशपाल खेडकर, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909

0 Comments