Pandharpur Live Web- नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर ६० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून विश्वसंत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष अॅड. सुधीर पिसे यांनी सांगितले.
या नियोजित स्मारकाचा आराखड्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, यावर चर्चा करण्यासाठी परिषदेने अभ्यासक, तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांची बैठक नुकतीच पुण्यात झाली. याबद्दल अॅड. पिसे यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, ''एकूण खर्चापैकी १५ कोटी शासनाने यापूर्वीच मंजूर केले आहेत.

उर्वरित रक्कम केंद्र तसेच महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान सरकारसह वारकरी, फडकरी तसेच सर्व जाती-धर्मातील बांधवांच्या सहकार्याने उभारण्यात येईल.'' बैठकीला तु. पां. मिरजकर, डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. ज्ञानेश्वर तांदळे, प्राचार्य नि. ना. रेळेकर, वीणा मनचंदा, ह. भ. प. मंगला कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच ह. भ. प. वासुदेव उत्पात, ह. भ. प. प्रकाश निकते, ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर व प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांचे विचार लिखित स्वरूपात सभेपुढे मांडण्यात आले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments