Pandharpur Live - गुरुवार दि 14 नोव्हेंबर 2019 रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन अत्यंत उत्साहात व नावीन्यपूर्णरित्या साजरा करण्यात आला. भारत देशाला स्वातंत्र मिळवून देण्याकरिता संघर्ष करणार्या प्रमुख महापुरुषांमध्ये जवाहरलाल नेहरू हे एक होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले . पंडित जवाहरलाल नेहरू हे आदर्शवादी आणि सिद्धन्तिक प्रतिमेचे महानायक होते . ते म्हणायचे जी व्यक्ती आपले उद्देश सिध्दांत आणि आदर्श विसरते तो कधीही यशस्वी होत नाही.
पंडित नेहरूंनी आधुनिक भारताचे शिल्पकार देखील म्हटले जाते त्यांना लहानमुलांबद्दल अतिशय प्रेम होते आणि त्यामुळे लहान मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणत असतं , म्हणून त्यांच्या जन्मदिनाला ’बालदिवस ’ च्या रूपात साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे आवचित्य साधून कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये अभिनव उपक्रम राबविले.
या कार्यक्रमाच्या वेळी इयत्ता 6 वी च्या कु. श्रेयश वाघदरे या विद्यार्थाने नेहरूचा पेहराव केला होता त्याच्या हस्ते नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रशालेच्या अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या करमणुकीकरिता विविधढंगी असे प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री . नितीन सरांनी कार्याचा आढावा मुलांसमोर मांडला . सौ. योगिनी व सौ. ज्योती टीचर यांनी बालगीत सादर केले . श्री किरण सर व सौ. पल्लवी टिचरांनी विद्यार्थाना बोधपर कथा सांगितल्या . सौ. सारिका टीचर यांनी हास्यास्पद जोक सांगितले तसेच सौ. अश्विनी टिचरांनी विद्यार्थाना इंग्रजी शब्दकोडे घेतले . श्री मंगेश सरानी मुलांसमोर जादू दाखविल्या व त्यातून जादू म्हणजे केवळ हातचलाखी असून यामध्ये कोणतीही अंधश्रध्दा नसते हा संदेश दिला. श्री कचरे सरांनी मनोरंजनातून गणिती पाढ्यांचे ज्ञान कसे आत्मसात करायचे याचे सुंदर असे हास्यकल्लोळ उठवणारे प्रात्यक्षिक दाखविले . तसेच सौ. संध्या टिचरांनी ’ पैसा झाला खोटा ’ यावर विडंबन गीत सादर केले. नाट्यक्षेत्रातील अत्यंत अवघड परंतु लोकप्रिय असणारे ’एक पत्री नाटक कु.पल्लवी टीचर यांनी सादर केले .
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत मोहक व मोजक्या शब्दांत श्री किरण सरांनी केले . या कार्यक्रमाअंती प्रशालेच्या प्राचार्या मा . सौ . शैला कर्णेकर मॅडम यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन करून बालदिनाच्या शुभेच्या दिल्या. हा कार्यक्रम पार पाडण्याकरिता प्रशालेच्या प्राचार्या तसेच संपूर्ण शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments