पंढरपूर लाईव्ह (संजयकुमार बिलोलीकर नांदेड )
बिलोली तालुक्यातील आळंदी हे गाव साधारणतः तिन हजार लोकसंख्या असलेला गाव आहे स्वतंत्र पुर्व काळापासून ह्या गावाचा विकास झाला नाही.हे गाव विकासापासून कोसो दुर आहे, गावात अंतर्गत रस्ते,दिवा- बत्ती,नाल्याची सोय नाही,बसची सोय नाही, गावात ग्रामपंचायत लागू झाल्यापासून एकाच घरात सत्ता आहे तरी, सत्ताधारी समाधानी नाही,अशातच त्यांच पितळ उघडे पडले आहे.गावचे सुजाण नागरिक श्री.बाळासाहेब चट्टे व ज्ञानेश्वर संगणाळे काही ग्रा.प.सदस्य ह्यानी मिळुन सरपंच श्री.सय्यद मसूद सय्यद हैदर देशमुख यांनी दलितवस्ती सुधार योजनेचे ३,३०,५०६ अक्षरी तीन लाख तिस हाजार पाचशे साहा रुपये स्वत:च्या नावे उचललेले घभाड गावकर्यांनी उघडकीस आणले आहे.
सय्यद मसूद सय्यद हैदर यांनी दलितवस्ती सुधार योजनेचा स्वतःचंफायदा करून घेतला ग्रामपंचायत कार्यालय खाते क्रमांक. ६२०७०३२४१८१ व IFSC CODE .S B I N ००२०४५३ शाखा.रामतिर्थ SBI या बॅंकेतील खात्यातून सन.२०१६ ते २०१९ याकालावधीत उचलुन अपरा तफर केले असून, सदरील रक्कम उचललेले पुरावे बॅंकेचे स्टेटमेण्ट तारखीवाईज संबंधित जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना सादर करणात आले आहे.
सदरील रक्कम उचललेले निर्दशनास आल्यास सरपंच मसूद देशाई यांना कलम १४ ” ग. ” नुसार चौकशी अंती पंधरा दिवसांत सरपंच पदावरून पायउतार करावे ही विनंती केले आहे, अन्यथा आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्यात येईल.असा इशारा मा. जिल्हाधिकारी साहेब, मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांना अर्जा द्ववारे देण्यात आला आला आहे गावकर्यामध्ये सरपंचाबद्दल नाराजीचा सूर निघत आहे
अर्जदार .1).मा.बाळासाहेब गोविंदराव चट्टे, 2)मा.ब्रम्हानंद मष्णाजी अब्दागिरे, (ग्रामपंचायत सदस्य),3),मा.उज्वल दत्तात्रय चट्टे (ग्रा.प.सदस्य)
4).मा.हरिदास व्यंकट मेहञे
5).मा. बाबुराव धोंडिबा चट्टे
6).मा.मारोती पुंडलिक येसके (ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी)
7) मारोती मरिबा धर्मकरे
8)ज्ञानेश्वर दिगाबंर संगनाळे
व समस्त गावकरी मंडळी मौजे आळंदी येथील ईतर नागरिक
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments