Pandharpur Live Web-
संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) आणि औषध निर्माण क्षेत्राशी निगडीत असलेल्या शिरोळी (जि.कोल्हापूर) येथील मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात ‘प्रमोशन ऑफ इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन’ करीता सामंजस्य करार नुकताच स्थापित करण्यात आल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) मधील विद्यार्थी आणि स्टाफ यांना औषध निर्माण क्षेत्रासंबंधी प्रात्यक्षिक देणार आहेत. तसेच संशोधन प्रकल्पासाठी सहायता करणार असून विद्यार्थी व स्टाफ यांना या कराराच्या माध्यमातून विविध कंपन्यांना भेटी देवून योग्य मार्गदर्शन घेता येणार आहे. या सामंजस्य कराराचा विद्यार्थी व प्राध्यापकांना फायदा होणार आहे. ‘अॅनॅलॅटीकल मेथड डेव्हलपमेन्ट अॅण्ड फोर्मूलेशन मेथड डेव्हलपमेन्ट अॅण्ड व्हॅलीडेशन’ या संदर्भातील समर प्रोजेक्ट कंपनीने विद्यार्थ्यांना करण्याची परवानगी या कराराद्वारे दिली आहे. हा सामंजस्य करार २०१९ ते २०२२ या तीन वर्षापर्यंत असून या करारावर मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन प्रा.लि. या कंपनीचे संचालक तेजस ठाकूर, सरव्यवस्थापक प्राजक्ता पाटील व प्रकल्प व्यवस्थापक अजित पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या करारासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, प्रा. व्ही. व्ही. मोरे व प्रा. पी.के. खुळे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. यापूर्वी बी फार्मसीची आठ कंपनी समवेत सामंजस्य करार झाला असून आता यात या कराराची भर पडली आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी थेट औषध निर्मिती कंपन्यांबरोबर संपर्क साधून नवीन संशोधन व औषध निर्मिती करण्यासाठी अधिक माहिती मिळवू शकतात. हा करार स्थापन केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments