Pandharpur Live Web -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा महिला जिल्हाध्यक्षपदी शुभांगी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र महिला किसान सभा अध्यक्ष विजया भोसले व सोलापूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष लतीफ ,तांबोळी, जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, युवती जिल्हा उपाध्यक्ष चारुशीला कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे पत्र देण्यात आले.
या निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्षा शुभांगी जाधव यांनी किसानसभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे, जिल्हाध्यक् ष बळीरामकाका साठे व जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल खरात,हनुमंत पवार,रशीद शेख,श्रीराम थोरात,रंजना जाधव,पोरे मॅडम यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील किसान सभा महिला आघाडीच्या अनेक सद्स्यांची उपस्थिती होती.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments