स्वेरीतील प्राध्यापकांच्या योगदानामुळे तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल – के.बी.पी.च्या विभागप्रमुख डॉ. लतिका बागल

Pandharpur Live - 
कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालयाने दिली स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर-स्वेरीतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांवर केलेले उत्तम संस्कार’ आणि आदरयुक्त शिस्त’ याच्या भांडवलावर तयार झालेले गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी यांनीच स्वेरीचे नाव देश पातळीवर नेवून ठेवले असल्याचे दिसून येत आहे. येथील विद्यार्थ्यांना घडविण्यात स्वेरीच्या प्राध्यापकांचे मोलाचे योगदान लाभत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वेरीत प्रवेश घेण्याची ओढ लागलेली असते. स्वेरीत उच्च तंत्रशिक्षण घेवून येथील विद्यार्थी देशपातळीवर आणि प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवीत आहेत. याचे संपूर्ण श्रेय संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या प्राध्यापकांना जाते. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे.’ असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालय, पंढरपूरच्या फिजिक्स या विषयाच्या विभागप्रमुख डॉ. लतिका बागल यांनी केले.

         परीक्षाची लगबग आणि लेक्चर्स  संपल्यामुळे शांत असलेल्या स्वेरीच्या कॅम्पसमध्ये आज विद्यार्थ्यांचा वावर अधिक जाणवत होता. त्याचे असे झाले कीरयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालय,पंढरपूर मधील बी.एस.सी.च्या तृतीय वर्षातील जवळपास पन्नास विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्साहाने स्वेरी’ आणि स्वेरीतील शिक्षण पद्धती’ समजावून घेण्यासाठी आणि ‘स्वेरी’ आणि ‘कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालय,पंढरपूर’ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर आणि विज्ञान अभ्यासाचा एक भाग म्हणून विद्यार्थी स्वेरीत आले होते. विद्यार्थ्यांनी वर्कशॉप, अत्याधुनिक मशीन्स, अँपी थिएटरआंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलसंशोधन विभागमध्यवर्ती वाचनालयइंटरनेट सर्व्हर रूम, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागासह इतर विभागांना भेटी देवून संबंधित प्राध्यापकांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. स्वेरीच्या विद्यार्थ्यांमधील आपसातील सुसंवादशिस्त, नियोजन याचा उत्तम मिलाप पाहून के.बी.पी.चे विद्यार्थी उत्साही झाले होते. यावेळी उमा लक्ष्मण शिंदे व करिश्मा अब्दुल शेख या विद्यार्थीनींनी स्वेरीविषयी मनोगत व्यक्त केले. स्वेरीत आलेले प्राध्यापक व विद्यार्थ्याना माहिती देण्यासाठी संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर.पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, डॉ. संताजी पवार, आदी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी के.बी.पी. महाविद्यालयाचे डॉ.संजय चव्हाण, प्रा.श्रेया भोसले, प्रा.आदित्य अलाट, प्रा. ओंकार मोहीकर, प्रा. दिनेश शिंदे, प्रा. रमेश बंडगर यांच्यासह ५० विद्यार्थीसंस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. विश्वासराव मोरे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments