Pandharpur Live Web-
डेंग्यू सदृश्य आणि डेंग्यूबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करावी. शहरातील धर्मशाळा, मठ, महाविद्यालये या ठिकाणी धूर फवारणी करुन डेंग्यू बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात असे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीत सांगितले. तसेच आरोग्य विभागाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणक करावी तसेच स्वंयसेवी संस्था, शालेय विद्यार्थी यांना सहभागी करावे. डेंग्यू आजाराबात रक्त नमुने तपासणाऱ्या खासगी दवाखाने व पॅथालॉजी यांनी शासन नियमानूसार रक्त तपासणी फी रुग्णांनकडून घ्यावी अन्यथा नियमानुसार योग्यती कारवाई करण्यात येईल असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.डेंग्यू आजाराबाबत उपाययोजना करण्याससंदर्भात शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उप जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, न.पा.चे आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड आदी उपस्थित होते.
डेंग्यूसह इतर साथीच्या आजारामुळे पंढरपूर शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून, डेंग्यू रोगासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार भारत भालके यांनी दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

यावेळी बैठकीत आमदार भारत भालके बोलताना म्हणाले, डेंग्यूसह साथीच्या आजारांच्या रुग्णाचे प्रमाण वाढत असून, आरोग्य विभागाने औषधाचा मुबलक प्रमाणात साठा ठेवावा. आजारांबाबत नागरीकांत जनजागृती करावी. तसेच धूर फवारणी करण्यात यावी. नगपालिका हद्दीतील रिकाम्या असणाऱ्या जागेमधील जुने टायर तसेच डासांची पैदास होईल असे साहित्य पडले असतात, अशा जागा मालकांना नगरपालिकेने सूचना द्याव्यात. डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी नागरीकांनी दक्षता बाळगावी व आरोग्यविभागच्या यंत्रणेला सहकार्य करावे अशा सूचनाही आमदार भालके यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीत मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी नगपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. तसेच प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी किटक सर्वेक्षण, औषधसाठा ,साधन सामग्री, धुर फवारणी, रक्त नमुने, जनजागृती आदी बाबत माहिती दिली. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.ढवळे यांनी डेग्यू रोगासंर्भात उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची माहिती दिली.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments