Pandharpur Live - आज दि. 16 नोव्हेंबर 2019 रोजी पंढरीतील राजाराम सिंकुल येथे जागतीक पत्रकार दिन साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी पंढरीतील दैनिक, न्युज चॅनल व ई-न्युज वेब पोर्टल मध्ये उल्लेखणीय कार्य केलेल्या कांही पत्रकारांना सन्मानीत करण्यात आले.

दैनिक पंढरी भुषण चे संपादक शिवाजीराव शिंदे, साम टी.व्ही. चे भारत नागणे, पंढरपूर लाईव्ह ई-न्युज वेब पोर्टल चे संपादक भगवानराव वानखेडे, दै.पुढारी चे नवनाथ पोरे, दै.पुण्यनगरीचे समाधान गायकवाड तसेच राजाराम शैक्षणिक संस्थेचे माजी विद्यार्थी तथा दै.तरुण भारत संवाद चे प्रतिनिधी संतोष रणदिवे आदी पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव व प्राचार्या सौ.रजनीताई जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरविंद जाधव. पत्रकार शिवाजीराव शिंदे, पत्रकार भगवानराव वानखेडे, पत्रकार नवनाथ पोरे, पत्रकार संतोष रणदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कलबुर्मे सर यांनी केले तर आभार ए.जी. पवार सर यांनी मानले. कार्यक्रम यस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी बहुसंख्यने विद्यार्थी उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments