Pandharpur Live Web-
होडीच्या सहाय्याने या दोन भाविकांना चंद्रभागेच्या तीरावर आणले. या दोन्ही तरुणांच्या या धाडसाबद्दल व प्रसंगावधानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दोन्ही तरुणांच्या धाडसाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी जालिंदर करकमकर, वैभव माने, रामा सुरवसे, निखील करकमकर, कृष्णा अधटराव, भैया अभंगराव, दिपक कोरे, सुरज कांबळे, दशरथ करकमकर आदी होडीचालकांनी बचावकार्यात मदत केली.
पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 23 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चंद्रभागच्या पात्रात बुडत असलेल्या 2 भाविकांचे प्राण आदिवासी कोळी बांधवांनी वाचवले.
चंद्रभागेच्या पात्रात पाणी भरपूर आहे. भक्त पुंडलिक मंदिर अद्याप पाण्यात आहे.

आज वरील वेळी पुंडलिक मंदिराच्या समोर आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाजवळ चंद्रभागेचे स्नान करत असताना संजय व्यंकट कदम, रा. काष्टी (खुर्द), ता. लोहारा, जि. उस्मानाबाद व रुबाब इब्राहीम मुल्ला रा. काष्टी (बु.), ता. लोहारा, जि. उस्मानाबाद हे दोन भाविक चंद्रभागेच्या पात्रातील खोल पाण्यात पोहोत असताना बुडाले. हे चित्र जवळच असलेल्या होडी चालक सचिन नेहतराव, दत्ता अडसुळे या दोन आदिवासी कोळी समाजाच्या तरुणांनी पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य पाहुन क्षणाचाही विलंब न लावता या तरुणांनी चंद्रभागेच्या पात्रात उडया घेतल्या व या दोघांचे प्राण वाचविले.
होडीच्या सहाय्याने या दोन भाविकांना चंद्रभागेच्या तीरावर आणले. या दोन्ही तरुणांच्या या धाडसाबद्दल व प्रसंगावधानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दोन्ही तरुणांच्या धाडसाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी जालिंदर करकमकर, वैभव माने, रामा सुरवसे, निखील करकमकर, कृष्णा अधटराव, भैया अभंगराव, दिपक कोरे, सुरज कांबळे, दशरथ करकमकर आदी होडीचालकांनी बचावकार्यात मदत केली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments