Pandharpur Live - आता एका वर्षाच्या आत वाहन परवान्याचे नूतनीकरण केले नाही तर परवाना रद्द होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालकाला नव्या परवान्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. या आधी वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी पाच वर्षांची मुदत होती. मात्र, नव्या कायद्यानुसार, हा कालावधी चार वर्षांनी कमी केला आहे.
मोटार वाहन कायद्यात सप्टेंबर महिन्यात सुधारणा केल्यानंतर नवीन कायदा अस्तित्वात आला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
त्यात नूतनीकरण एका वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्या आधी परवाना नूतनीकरणाची तारीख उलटून गेल्यानंतर पाच वर्षांच्या आत दंड भरून परवान्याचे नूतनीकरण करता येत होते.
8149624977
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
एका वर्षात कोणी गाडी चालवणे विसरतो का?
नव्या कायद्यातील तरतुदीमुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. परवान्याच्या नूतनीकरणाची तारीख उलटून गेल्यानंतर अशा प्रकारे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी बोलावलेल्या व्यक्तींनी या कायद्याविरोधात सरकारला जबाबदार धरले. 'कोणी 50 ते 53 वर्षे गाडी चालवत असेल तर ती व्यक्ती एका वर्षात गाडी चालवणे कसे काय विसरेल,' असा सवाल त्यांनी केला.

रस्त्यांचा आकार बदलतोय म्हणून टेस्ट आवश्यक
नवीन नियम माहीत नसल्यामुळे अनुभवी वाहनचालकांनाही रांगेत उभे राहून ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत आहे. त्यामुळे सरकार आम्हाला फसवत आहे, अशी भावना वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. 'सरकार कोणत्याही प्रकारे फसवणूक करत नाही. 15 ते 50 वर्षांचा अनुभव असलेले वाहनचालक गाडी चालवणे विसरत नाहीत, हेही खरे आहे. मात्र, रस्त्यांचा आकार सतत बदलत आहे. त्यामुळे नवीन नियम आणि रस्त्यांशी वाहनचालकांना जुळवून घेता येते का, हे पाहण्यासाठी ही टेस्ट आवश्यक आहे,' असे परिवहन खात्याच्या अधिकाऱयाचे म्हणणे आहे.

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments