Pandharpur Live :
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात वन विक इडीपी "सायबर सिक्युरेटी" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. अमोल बागल, प्रा. अभिजीत राजगुरु, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. सुधा सुरवसे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व प्रा. नामदेव सावंत यांनी या कार्यशाळेविषयी माहिती दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी एम.एच.आर.डी. ,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर सिंहगड मध्ये दिनांक १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार असुन या कार्यशाळेत संगणक वापरताना काळजी कशी घ्यावी. अॅटक म्हणजे काय? व कसे रोखू शकतो, ई-मेल हँकींग म्हणजे काय? आणि त्याचे तोटे. पासवर्ड कसा असावा मोबाईलचे कुठले अॅप सेकुर आहे व ते कसे ओळखावे. भारताची सायबर लाॅची पॉलिसी आणि नियम आदी विषयी सविस्तर मार्गदर्शन व प्रॅक्टिकल्स होणार आहेत.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रविंद्र टाकळीकर यांनी केले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments