लोटस इंग्लिश स्कूल मधील ऋतुजा सुरवसेला ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती


Pandharpur Live : 
पंढरपूर–कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीची ऋतुजा सुरवसे या विद्यार्थ्यांनीस सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन तर्फे नुकतीच शिष्यवृत्ती देण्यात आली.
        सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या या शिष्यवृत्तीसाठी तब्बल पाच हजार शाळेतून केवळ ३०८ मुलींचीच निवड करण्यात आली असून यामध्ये लोटसच्या ऋतुजा सुरवसे हिची वर्णी लागली असून ऋतुजा सुरवसेला पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ऋतुजा सुरवसे हीचा संस्थेचे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सत्कार केला. संस्थेचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे,अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण, वर्गशिक्षक संपत लवटे, क्रीडा विभागप्रमुख मयुर वागज, ओलंपियाड विभाग प्रमुख सचिन निकम, आदीक्ष गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व स्तरातून ऋतुजा सुरवसे हिचे अभिनंदन होत आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments