पंढरपूर Live : परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता शासनाने वितरित केला. मराठवाड्यासाठी 3,200 कोटींपैकी 819 कोटी 63 लाख रुपये देण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाने हे वाटप सुरू केले असून, अवघ्या 11 दिवसांत यातील 817 कोटी 89 लाख 27 हजार रुपये म्हणजे 99.79 टक्के मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. उर्वरित येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकसान झालेल्यापैकी आतापर्यंत 10 लाख 74 हजार 915 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
परतीच्या पावसादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले होते. राज्यात सर्वांत जास्त नुकसान हे मराठवाड्यात झाले. विभागातील तब्बल 41 लाख 49 हजार 175 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दिवाळीनंतर याचे तातडीने पंचनामे करण्यात आले.
नुकसान झालेल्यापैकी आतापर्यंत 10 लाख 74 हजार 915 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या निकषानुसार 13 नोव्हेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकसानीची संपूर्ण माहिती राज्य शासनाकडे पाठवलेली आहे.
राज्यपालांनी घेतलेल्या बैठकीनंतर 18 नोव्हेंबरच्या शासन आदेशानुसार राज्यातील 34 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यासाठी दोन हजार 59 कोटी 36 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार मराठवाड्याला 819 कोटी रुपये प्राप्त झाले. त्यानुसार विभागीय प्रशासनाकडून त्या-त्या जिल्हा प्रशासनाला सदर निधीचे वाटप करण्यात आले होते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.
मराठवाड्यात एकूण शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर विभागातील 44 लाख 33 हजार बाधित शेतकऱ्यांसाठी तीन हजार 237 कोटी 76 लाख 84 हजार 960 रुपयांची आवश्यकता आहे. पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे असून, यानंतर दुसरा नि तिसऱ्या टप्प्याचे पैसेही लवकरच मिळतील, अशी आशा आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
जिल्हानिहाय शेतकऱ्यांना अनुदान वाटप
जिल्हा— शेतकरी संख्या– वाटप अनुदान– टक्केवारी
औरंगाबाद– 1 लाख 50 हजार 23– 121 कोटी 81 लाख– 100
जालना– 1 लाख 50 हजार 714– 110 कोटी 18 लाख– 99. 97
बीड– 2 लाख 23 हजार 904– 143 कोटी 96 लाख– 99.85
लातूर– 1 लाख 14 हजार 343– 99 कोटी 60 लाख– 98.93
उस्मानाबाद– 97 हजार 613– 78 कोटी 19 लाख– 100
नांदेड– 1 लाख 70 हजार 659– 123 कोटी 14 लाख– 100
परभणी– 99 हजार 007– 87 कोटी 49 लाख– 99.85
हिंगोली– 68 हजार 652– 53 कोटी 48 लाख– 99.48
एकूण– 10 लाख 74 हजार 915– 817 कोटी 89 लाख– 99.79

(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments