Pandharpur Live : लाचखोरीत अव्वल असलेल्या महसूल विभागाला आता पोलिसांनी मागे टाकलं आहे. पोलिसांची लाचखोरीची प्रकरणे सर्वात जास्त उघडकीस आली आहेत. लाच घेण्याच्या१७६ प्रकरणांत २४७ पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. तर महसूल विभागातील २३९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सरकारी खात्यांमध्ये सध्या पोलिस आघाडीवर असून सापळे आणि आरोपींबरोबरच या खात्यातील लाचखोरीची रक्कमही जास्त आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील आकडेवारीनुसार यावर्षी नोव्हेंबर अखेरीपर्यंत लाचखोरीत सरकारी खात्यात पोलिस विभागाचा पहिला तर महसूल विभागाचा दुसरा क्रमांक राहिला आहे. २०१९ मध्ये २०१८ च्या तुलनेत एसीबीच्या सापळ्यांमध्ये घट झाली आहे. या वर्षात मुंबई क्षेत्रात भ्रष्टाचाराची सर्वात कमी जर पुणे क्षेत्रात सर्वात जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली. मुंबई क्षेत्रात ३७ तर पुणे क्षेत्रात १६५ भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
नोव्हेंबरपर्यंत पोलिस खात्यामध्ये ५२ लाख ८५ हजार ५० रुपये इतक्या रकमेचा तर महसूल खात्यात ३३ लाख ७७ हजार ७०० रुपये इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये लाचखोरांना त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकारीपाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे. १९५ लाचखोरांचे संबंधित विभागाने निलंबन केलेले नाही. निलंबित न केलेल्यांमध्ये ग्रामविकास खाते पहिल्या क्रमांकांवर असून सर्वाधिक ३७ लाचखोर निलंबित करूनही कार्यरत आहेत. ग्रामविकासनंतर शिक्षण व क्रीडा (३४), महसूल विभाग (२६), पोलिस (१४) आणि आरोग्य विभाग (१०) या विभागांचा नंबर लागतो.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
लाचलुचपतीची प्रकरणे
विभाग २०१८ २०१९
मुंबई ४५ ३७
नांदेड ९४ ७५
ठाणे ११२ ९६
औरंगाबाद १२२ ११७
पुणे २०४ १६५
नाशिक १२३ ११४
नागपूर १३६ १००
अमरावती १०० १०४
मुंबई ४५ ३७
नांदेड ९४ ७५
ठाणे ११२ ९६
औरंगाबाद १२२ ११७
पुणे २०४ १६५
नाशिक १२३ ११४
नागपूर १३६ १००
अमरावती १०० १०४
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments