Pandharpur Live :
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तसेच त्यांनतर उपमुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये रस्सी खेच पाहायला मिळाली. मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि उपमुख्यमंत्रिपदावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी आहे.
30 डिसेंबरला हा मंत्रिमंडळचा विस्तार होणार आहे.
शिवसेनेची संभाव्य यादी : अनिल परब ,सुनील प्रभू ,दीपक केसरकर ,उदय सामंत ,तानाजी सावंत ,गुलाबराव पाटील,आशिष जैस्वाल,संजय राठोड ,सुहास कांदे
काँग्रेसची संभाव्य यादी : अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण ,विजय वडेट्टीवार,वर्षा गायकवाड ,यशोमती ठाकूर ,सुनील केदार ,सतेज पाटील ,के. सी. पाडवी ,विश्वजीत कदम
राष्ट्रवादीची संभाव्य यादी : अजित पवार, दिलीप वळसे पाटील ,धनंजय मुंडे ,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ,नवाब मलिक ,राजेश टोपे ,अनिल देशमुख
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments