Pandharpur Live :
काँग्रेस नेते राहुल गांधी हे एका महोत्सवात सहभागी झाले आणि येथे त्यांनी गळ्यात ढोलासारखे वाद्य अडकवून भन्नाट नृत्य केलं. त्यांच्या नृत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. छत्तीसगड येथील रायपूरमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नृत्य केलं. या नृत्यात खास प्रकारची टोपी घालून ते सहभागी झाले होते. हाती ढोलासारखे असलेले पारंपरिक वाद्यही त्यांनी घेतले. त्यांच्या या खास नृत्याचा व्हिडीओ ट्विटरवरही व्हायरल झाला आहे.
CAA, NCR या मुद्द्यांवरुन मोदी सरकारविरोधात राहुल गांधी आक्रमक झालेले पहायला मिळाले होते.या कायद्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकाही केली होती. मात्र आदिवासी महोत्सवात ते जेव्हा उपस्थित झाले तेव्हा त्यांच्या स्वभावातला हा विशेष गुण पाहण्यास मिळाला. आदिवासी बांधवांसोबत राहुल गांधी यांनी केलेल्या या नृत्यामुळे सर्वसामान्य माणसांच्यात समरस होण्याचा त्यांचा गुणही दिसून आला.

#WATCH Chhattisgarh: Congress leader Rahul Gandhi takes part in a traditional dance at the inauguration of Rashtriya Adivasi Nritya Mahotsav in Raipur.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments