Pandharpur Live : सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा व अन्य काही गंभीर आरोप युवक काँग्रेस ने केला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करुन वि.ग.शिवदारे फार्मसी कॉलेज मधील व्दितीय वर्षातील सेमीस्टर -4 च्या फिझीकल फॉर्मसी या विषयांमध्ये त्याचबरोबर अन्य विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या Login ID चा वापर करुन स्वत: मार्कस वाढवून दिले आहेत असा गंभीर आरोप सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गणेश डोंगरे यांनी कुलगुरू फडणीसांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा राज्यपालांकडे पुरावे सादर करू असा इशारा दिला आहे.गणेश डोंगरे यांनी यासंदर्भात एक पत्रक काढले असून सदर विद्यार्थ्याचे पालक विद्यापीठाचे सिनेट सदस्य व माजी मुख्यमंत्र्याचे जवळचे स्नेही आहेत असं म्हटलं आहे.
जर या पध्दतीने विद्यापीठाचा कारभार होत असेल तर विद्यापीठाचे भवितव्य अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. या सर्व व अन्य गैर व्यवहाराचे पुरावे आमच्याकडे आहेत याची गंभीर दखल घेऊन व नैतिकता बाळगून कुलगुरु फडणवीसांनी 24 तासाच्या आत राजीनामा देऊन कार्यमुक्त व्हावे. अन्यथा हे सर्व पुरावे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व राजभवन यांच्याकडे सुपूर्द केले जातील असे सांगण्यात आलं आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments