कौतुकास्पद- विठूरायाच्या मंदिरातील सफाई कर्मचारी भगिणीचा प्रामाणिकपणा...

Pandharpur Live : पंढरीतील विठूरायाच्या मंदिरातील सफाई कर्मचारी महिला भगिणीचा खालील कौतुकास्पद प्रामाणिकपणा सर्वत्र चर्चिला जात आहे.

नामदेव सदाशिव वाघे रा. पानचिंचोळी जि . लातूर मो. ९७६५९८५२०३
हे गुरवार दि. २६/१२/२०१९ रोजी श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी दुपारी ३ वाजता आले असता, मंदिरातील  श्री विठ्ठल सभा मंडप येथे त्यांचा मल्टिमीडिया मोबाईल हरवला होता. तेथील सफाई कर्मचारी श्रीमती पूजा संगीतराव यांना तो सापडला त्यांनी तो मोबाईल मंदिर समितीच्या कार्यालयामध्ये जमा केला . हा मोबाईल वाघे यांचा असल्याची खात्री करून  त्यांना तो परत केला यावेळी मंदिर समितीचे व्यस्थापक श्री बालाजी पुडलवाड ,संभाजी देवकर , काशिनाथ जांभळे आदी कर्मचारी उपस्थित होते .

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________
_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________

_________________________________________________

Post a Comment

0 Comments