पंढरपूर Live - दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळाचा खातेवाटप करतील अशी शक्यता होती. अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आला असून त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खात्याचा कारभार सोपवण्यात आला असून छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा अशी खाती देण्यात आली आहेत. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि उर्जा खाते तर सुभाष देसाईंकडे पूर्वीचेच उद्योग आणि इतर खात्यांचा कारभार सोपवण्यात आला आहे.
सविस्तर खातेवाटप पुढीलप्रमाणे -
एकनाथ शिंदे - गृह नगरविकास, वन, पर्यावरण, पाणी पुरवठा, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम
छगन भुजबळ - ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन
बाळसाहेब थोरात - महसूल, ऊर्जा, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पशु-दुग्ध-मत्स्य
सुभाष देसाई - उद्योग, उच्च तंत्रशिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन
जयंत पाटील - वित्त, ग्रह निर्माण सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नगर पुरवठा आणि कामगार
नितीन राऊत - सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) आदिवासी महिला व बालविकास, मदत व पुनर्वसन
उद्धव ठाकरे - या व्यतिरिक्त सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडे
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडेउपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाडमोबा. 8308838111, 8149624977, 7083980165
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments