जयंत भंडारे यांनी दाखल केली होती फिर्याद
पंढरपूर Live :
पंढरपूरातील प्रख्यात बांधकाम व्यवसायीक संजय महादेव कोकाटे यांच्या विरोधात जयंत तुळशीराम भंडारे यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती.या फिर्यादीनुसार संजय कोकाटे यांनी त्यांच्या 40 आर.मिळकतीपैकी 36 आर क्षेत्राचे खरेदी खत करुन त्यापैकी 16 .32 आर एवढे क्षेत्र कर्नाटकातील एका संस्थेला खरेदी खत करुन दिले होते.या विरोधात जयंत भंडारे यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. व सदरचे खरेदीखत फसवणूक करुन केले गेले आहे हे या फिर्यादीत नमुद करण्यात आले होते.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
मात्र न्यायालयाने हा दावा अमान्य करीत सदर फिर्याद रद्द करण्याचे आदेश दिले असून यावेळी संजय कोकाटे यांचे वकील ऍड.सोमेश चांडोले यांनी ही फिर्याद दाखल करण्यास तब्बल 26 वर्षाचा विलंब केला गेला तसेेच फिर्यादीचा हेतू ठिक नाही हे मे.कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे मे.कोर्टाने सदर फिर्याद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी सदर आदेशाचे स्वागत करताना बांधकाम व्यवसायीक संजय कोकाटे म्हणाले की,आम्ही सदैव आमची प्रतिमा जपत आलो आहोत.आम्हाला कायदेशीर द्रष्टया अग्राह्य असलेल्या कुठल्याही बाबी करण्यात कधीही रस नव्हता त्यामुळेच कोकाटे बिल्डर्सने आज एक नावलौकीक प्राप्त केला आहे.
सदर खटल्यात संजय कोकाटे यांच्यावतीने ऍड.सोमेश चांडोले यांनी कोर्टाच्या निदर्शनास विविध बाबी आणून देताना सदर प्रकरणातील फिर्यादी जयंत भंडारे यांनी यांनी त्यांना दिलेल्या क्षेत्रापेक्षा जादा क्षेत्राची 127 खरेदीखते केली असल्याने फिर्यादीचा हेतू कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला.या खटल्यात फिर्यादीच्या वतीने ऍड.शशिकांत कुलकर्णी यांनी काम पाहीले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments