Pandharpur Live :
तिसंगी येथील सरपंच दीपक चंदनशिवे यांच्या विरोधात तहसिलदार यांचेकडे दाखल केलेल्या अविश्वास ठरावानुसार तहसिलदार डॉस वैशाली वाघमारे यांनी तिसंगी ग्रामपंचातीची विशेष सभा घेवून सरपंच दीपक चंदनशिवे यांचे विरोधातील अविश्वास ठरावाबाबत समक्ष हजर राहुन सदस्यांना विचारणा केली व मतदान घेवून सरपंचाचे विरोधात 10-1 असा अविश्वास ठराव मंजूर केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोरख पाटील, सुधाकर महानवर, अर्जुन खरात, अशोक पाटील, सिमा शेळके, सिंधुबाई आंबुले,रंजना रूपनर,उषा कारंडे,लक्ष्मी रोकडे,वैजयंत्ता रणदीवे, पोलिस निरिक्षक प्रशांत भस्मे, ए एम् खान,आटपाडकर, पवार, मुलाणी,सर्कल मुजावर, तलाठी अमर पाटील,पोलिस पाटील स्वप्निल लोखंडे,ग्रामसेवक बी आर येलेवाड,बावुराव नरळे आदी उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांनी अधिक माहिती दिली.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments