Pandharpur Live :
उद्या 12 डिसेंबर म्हणजेच 12-12 रोजी शेतकऱ्यांचा 7/12 उतारा 'कोरा' होणार का? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. उद्या ते एकवीरा देवीचं दर्शन घेतील. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा असेल. शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ आहे. शिवरायांच्या जन्मस्थळावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर जाऊन सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिवनेरीला जाऊन आपला शब्द पूर्ण करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असं म्हटलं होतं.
राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.उपसंपादक- विजयकुमार माणिकराव गायकवाड
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7083980165
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments