Pandharpur Live : लवकरच केंद्र सरकार ऑल इंडिया पोलीस युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स युन्हिर्सिटीची स्थापना करेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. या दोन्ही विद्यापीठांशी संबंधित कॉलेज प्रत्येक राज्यांत असतील. देशातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला अमित शहा यांनी संबोधित केले. यावेळी आयपीसी आणि सीआरपीसीच्या काही कलमांमध्ये बदल करण्याचे संकेत त्यांनी दिले.
पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेत डीजीपी/ आयजी परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या परिषदेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. देशातील मोठे पोलीस अधिकारी एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात मदत करीत असल्याचे शहा यांनी सांगितले.
गृहमंत्री शहा यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अंदमान-निकोबारचे एबरदीन स्टेशन हाऊस, गुजरातचे बालासिनोर आणि मध्य प्रदेशचे एजेके बुरहानपूर यांना सन्मानित करण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments