Pandharpur Live :
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ऍनालिसिस अँड डीझाईन ऑफ आर सी सी स्ट्रक्चर युसिंग ईटॅब ' या विषयावर साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल होतेे. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
प्रारंभी स्थापत्य अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. चेतन पिसे यांनी प्रा. सुनील बेडगे (शारदा कन्सल्टंट) यांचे सिंहगड परिवाराकडून स्वागत केले. यावेळी या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे, सहसमन्वयक, प्रा. मुरलीधर कुलकर्णी यांच्यासह विभागातील प्रा. यशवंत पवार, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. महेश शिंदे, प्रा. अजीत करांडे व प्रा. अमोल कांबळे आदि उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
या कार्यशाळेची प्रस्तावना करताना प्रा. यशवंत पवार म्हणाले कि, 'सिंहगड' अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मधील तंत्रशिक्षणातील अल्पावधीतच गरुड भरारी घेणाऱ्या अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून 'व्ह्यल्यू ऍडिशन प्रोग्राम' अंतर्गत अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबरोबरच या उद्योगक्षेत्रातील विविध कंपन्याच्या गरजा लक्षात घेऊन 'सिंहगड अभियांत्रिकी' पंढरपूर येथील, विविध विभागात अश्या कार्यशाळांचे आवश्यकतेनुसार आयोजन केले जाते. असे मत डाॅ. करांडे यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे पुढे म्हणाले कि, या कार्यशाळेचे मुख्य उदिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच, अभियांत्रिकी शिक्षण संपल्यानंतर उद्योगक्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी लागणारे स्मार्ट स्किल्स सुध्दा आपल्या विद्यार्थ्यांकडे असावेत असा प्राचार्य डाँ. कैलाश करांडे यांचा मानस आहे आणि उद्योग क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थींना लागणारे साँफ्ट स्किल्स विद्यांर्थांना शिक्षणासोबतच देण्यात यावा हा त्यांचा संकल्प आहे
'ई टॅब सॉफ्टवेअर प्रणाली' ही सध्याच्या सिव्हिल इंजिनिअरींगमधील स्ट्रक्चरल डिझाईन उद्योग क्षेत्रातील एक गरजेचे साँफ्टवेअर आहे कारण भूकंप प्रवण भागात इमारती तयार करताना त्या इमारतींचे उपयोगमुल्य वाढविण्यासाठी त्यांचे भूकंप, वारे व इतर वातावरणीय अवस्थांमधील व्यवहारांचे अवलोकन करणे या ई टॅब सॉफ्टवेअर ने शक्य होते आणि यासारख्या सॉफ्टवेअर्सच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्याची गरज ओळखून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते व या संधीचा ३० सहभागी विद्यार्थ्यांनी उपयोग करुन घेतला.
या कार्यशाळेत तज्ञ म्हणून शारदा कन्सल्टंट, सांगलीे येथील सुनील बेडगे यांचे मार्गदर्शन लाभले, त्यांना या सॉफ्टवेअचा बहुमजली इमारतींच्या रचनेतील प्रदीर्घ अनुभव आहे.
कार्यशाळेची सांगता २८ डिसेंबर ला झाली. यावेळी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे, सह समन्वयक प्रा. मुरलीधर कुलकर्णी, प्रा. यशवंत पवार व प्रा. श्रीगणेश कदम उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments