पंढरपूर तालुका शिवसेना प्रमुख महावीर देशमुख यांच्या मातोश्री सोनाबाई नामदेव देशमुख (वय ७५) रा.भैरवनाथ वाडी येथे राहते घरी मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात २ मुले,एक मुलगी,सुना नातवंडे आदी परिवार आहे.अतिशय धार्मिक वृत्तीच्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर भैरवनाथ वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


0 Comments