Pandharpur Live :
पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर
पंढरपूर,ता 4ः पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या.
अध्यक्षपदी श्रीकांत कसबे, कार्याध्यक्षपदी जाकिर नदाफ, उपाध्यक्षपदी उमेश टोमके व तानाजी जाधव, सचिवपदी लखन साळुंखे, सहसचिवपदी जैनुद्दीन मुलाणी, खजिनदारपदी अशोक पवार, प्रसिद्धी प्रमुखपदी संजय हेगडे आदींची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष विरेंद्रसिंह उत्पात व माजी पदाधिकारी यांचे हस्ते सर्व नुतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, शंकर कदम, डॉ. राजेश फडे, लक्ष्मण जाधव, गौतम जाधव, शंकर पवार, संतोष कांबळे, धीरज साळुंखे, शरद कारटकर, आनंद भोसले आदी सदस्य उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments