'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्तानं अमृता फडणवीस यांचं नवीन इंग्रजी गाणं रिलीज

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अर्थात अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवीन इंग्रजी गाणं नुकतंच व्हॅलेंटाईन्स डे निमित्त रिलीज करण्यात आलं आहे. आता अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांना संगीत आणि गाण्याची किती आवड आहे हे सर्वांच माहित आहे. त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने इंग्रजी गाणं गायलं आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हॅलो’ असं या गाण्याचं नाव असून लिओनेल रिची याचं हे मूळ गाणं आहे.

या गाण्याचा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला असून नेटकरी या गाण्यावरून अमृता यांना ट्रोल करीत आहेत.

सोशल मीडियावर हे गाणं सध्या व्हायरल होत असून अमृता फडणवीस यांनी व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने हे गाण रेकॉर्ड केलं अशी माहिती मीडिया रिपोर्ट नुसार मिळत आहे. लोकप्रिय इंग्रजी गायक lionel Richie याने हे ओरिजनल सॉंग गायलेलं आहे. तेच गाणं अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात गाऊन व्हॅलेंटाईन डे निमित्त रिलीज केलं.

Darkness cannot drive out darkness, only Light can do that ! Hate cannot drive out hate, only Love can do that ! Here's a cover version of my favourite song by @lionelrichie ! Njoy the whole song wth 💓 on 👉 https://youtu.be/FsL4xwZatLI 

644 people are talking about this
आता नेटकरी अमृता यांना ट्रोल करीत असून त्यांची तुलना राणू मंडल शी केली जात आहे. तर कुणी 'मला आता हे सहन नाही होत' अशा प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना असं लिहिलं, अंधाराला अंधार नाही फक्त प्रकाश संपवू शकतो आणि रागाला राग संपवू शकत नाही फक्त प्रेम संपवू शकतं, असं म्हणतं त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


Darkness cannot drive out darkness, only Light can do that ! Hate cannot drive out hate, only Love can do that ! Here's a cover version of my favourite song by @lionelrichie ! Njoy the whole song wth 💓 on 👉 https://youtu.be/FsL4xwZatLI 
Wowwww outstanding.........
Superb ❤❤❤👩‍🏫

Ranu mandal se to badhiya he haii...😂🤣🤣😂😀🤩

Post a Comment

0 Comments