Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील झेडपी शाळा व लवटे वस्ती झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त गावातील प्रमुख रस्त्यावरून व वाडी वस्ती वरून शिवविचार रॅली काढली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये भगवे झेंडे घेऊन घोषणा दिल्या.
विद्यार्थ्यांनी काढलेली भव्यदिव्य रॅली पाहण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या वेळी सरपंच शंकर गोडसे ,मोहन नागटिळक महादेव गाढवे शिवाजी नागटिळक ,मुख्याध्यापक राजाभाऊ पवार, लवटे वस्ती झेडपी शाळेचे मुख्याध्यापक सुनील जगताप, महादेव गाढवे ,हरि सलमपुरे, बाळासाहेब इंगळे ,शंकर नागटिळक, दत्ता नागटिळक सोमनाथ सलगर, बंडू लवटे ,भाऊ लवटे, दादा वाघमोडे, अनिता नागटिळक ,शंकर नागटिळक राजाराम नागटिळक, शंकर वाघमारे, शिवाजी वाघमारे ,राजेश भुईटे, कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

0 Comments