Pandharpur Live -
आज माघी वारी निमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणीमातेची महापुजा मंदिर समिती चे कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी सपत्निक केली.
पंढरी नगरीत विठुनामाचा जयघोष करत लाखो भाविक दाखल झालेले असुन चंद्रभागेच्या पवित्र स्नानानंतर विठुरायाचा दर्शन घेण्यासाठी भाविक दर्शन रांगेत उभे राहत आहेत.
प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी व सुविधेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
![]() |
Add caption |
![]() |
Add caption |
0 Comments