Pandharpur - निकम हॉस्पिटलमध्ये मोफत गुडघ्याच्या, खांद्याच्या व खुब्याच्या आजाराचे शिबीर

Pandharpur Live-
येत्या 1 मार्च 2020 रोजी पंढरीत मोफत  गुडघ्याच्या, खांद्याच्या व खुब्याच्या आजाराचे शिबीर संपन्न होणार आहे. निकम हॉस्पिटल (सरगम चौक, पंढरपूर) येथे सकाळी 10 ते दु. 2 वाजेपर्यंत हे शिबीर चालणार आहे. 

पंढरपूरमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी 1 मार्च 2020 रोजी शिबीराच्या ठिकाणीच नावनोंदणी होणार आहे. तसेच पिवळ्याव केसरी रेशनकार्ड धारकांना उपचारासाठी विशेष सवलत दिली जाणार आहे. तरी या शिबीराचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रशांत निकम (जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments